डाउनलोड करा
फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षा
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा

कनेक्शन त्वरित मिळवा

WhatsApp व्हिडिओ आणि व्हाइस कॉल विनामूल्य* आहेत, कोणत्याही वेळ मर्यादा नाहीत आणि एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित आहेत. तुम्ही तुमचे मोबाइल, डेस्कटॉप किंवा टॅब्लेट डिव्हाइस वापरून सर्व iOS, Android आणि वेबवर, आंतरराष्ट्रीय स्तरावर वैयक्तिक किंवा ग्रुपमध्‍ये कॉल करू शकता.

डाउनलोड करा
नातेवाईकांसोबत वाढदिवसाची पार्टी शेअर करण्यासाठी व्हॉइस चॅट वापरणारे कुटुंब

* डेटा शुल्क लागू शकते. तपशिलांसाठी तुमच्या पुरवठादाराशी संपर्क साधा.

अ‍ॅप-मधील UI स्क्रीन वापरणार्‍या व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलची दोन उदाहरणे

सहजपणे आणि खाजगीरीत्या कॉल करा

जे लोक महत्त्वाचे आहेत त्यांच्यासोबत व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल करा. तुमचे WhatsApp वरील कॉल नेहमी एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित असतात.

डाउनलोड करा
  • वापरकर्ते सर्व डिव्हाइसवर कशाप्रकारे कनेक्ट केलेले राहू शकतात हे दाखवणारा लॅपटॉप आणि मोबाइल डिव्हाइस
  • एक ग्रुप व्हॉइस कॉल दाखवणारे मोबाइल डिव्हाइस
  • एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित याला महत्त्व देत एक ग्रुप व्हॉइस कॉल दाखवणारे मोबाइल डिव्हाइस
  • व्हिडिओ कॉलवर व्हिडिओ इफेक्ट जोडण्‍याशी संबंधित UI स्क्रीन दाखवणारी दोन मोबाइल डिव्हाइस
  • सर्व डिव्हाइसवर कनेक्ट करा

    आमची अ‍ॅप डाउनलोड करून किंवा थेट तुमच्या वेब ब्राउझरवरून तुम्ही हव्या असलेल्या डिव्हाइसद्वारे WhatsApp वर कॉल करा. तुमच्या iOS, Android, Mac, iPad आणि Windows डिव्हाइसवरून कॉल करा.

    डाउनलोड करा
  • लोकांना स्पष्टपणे ऐका आणि पहा

    डिव्हाइस खूप जुने असले किंवा नेटवर्क कनेक्टिव्हिटी खराब असली, तरीदेखील ��ुम्ही विश्‍वासार्ह ऑडिओ कॉलवर अवलंबून राहू शकता. HD गुणवत्तेच्या व्हिडिओ कॉलमुळे लोक प्रत्यक्ष हजर असल्यासारखे स्पष्ट दिसतात.

    अधिक जाणून घ्या
  • गोष्टी खाजगी ठेवा

    एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनमुळे तुमचे वैयक्तिक कॉल तुम्ही आणि तुम्ही ज्यांच्यासोबत कनेक्ट करता त्या व्यक्तीपुरतेच मर्यादित असतात.

    अधिक जाणून घ्या
  • व्हिडिओ इफेक्ट जोडा

    व्हिडिओ कॉलदरम्यान तुमची वैयक्तिक शैली दाखवण्‍यासाठी एक फिल्टर किंवा पार्श्वभूमी जोडा. मूळ स्वरूप तयार करण्यासाठी विविध पर्याय एकत्रितपणे वापरून आणि जुळवून पहा.

    डाउनलोड करा

ग्रुपसाठी कॉल करणे

तुमच्या ग्रुप कॉलसाठी अमर्यादित कालावधी. ३२ लोकांपर्यंतच्या ग्रुपमध्‍ये बरेच काही काम करून एकत्र मजा करा.

डाउनलोड करा
एक ग्रुप व्हॉइस कॉल दाखवणारे मोबाइल डिव्हाइस
  • काऊच शेअर करणारी डेस्कटॉप व्हिडिओ कॉल स्क्रीन
  • प्रतिक्रिया आणि हात वर करणे यावर भर देत व्हिडिओ कॉल दाखवणारे मोबाइल डिव्हाइस
  • व्हिडिओ कॉल दाखवणारे टॅब्लेट
  • कॉल शेड्युल करण्‍याचे फीचर दाखवणारी UI स्क्रीन
  • सुरू असलेल्या कॉलमधून शांतपणे बाहेर पडण्‍याची क्षमता दाखवणारे दोन मोबाइल डिव्हाइस
  • तुमची स्क्रीन शेअर करा

    तुम्ही WhatsApp अ‍ॅप वापरता, तेव्हा प्रत्येकजणास अपडेट केलेले ठेवण्‍यासाठी ग्रुप कॉलमध्‍ये तुमच्या फोन, टॅब्लेट किंवा लॅपटॉपची स्क्रीन रीअल टाइममध्‍ये दाखवा.

    डाउनलोड करा
  • कॉलवर प्रतिक्रिया द्या आणि हात वर करा

    तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे हे लोकांना कळण्यासाठी हात वर करण्याचे फीचर वापरा किंवा एकही शब्द न उच्चारता सहभागी होण्यासाठी त्वरीत एक प्रतिक्रिया पाठवा.

    डाउनलोड करा
  • अधिक मोठ्‍या स्क्रीनवरून कॉल करा

    व्हिडिओ कॉलवर प्रत्येकजणास अधिक स्पष्टपणे पाहण्यासाठी Mac, Windows आणि iPad अ‍ॅपद्वारे किंवा तुमच्या वेब ब्राउझरवरून कॉल उचला.

    डाउनलोड करा
  • ग्रुप कॉल शेड्यूल करा

    कॉल शेड्युल करून प्रत्येकजण त्यामध्ये सहभागी होऊ शकेल याची खात्री करा. प्लॅन करा आणि आमंत्रण पाठवा, हे सर्व ग्रुप चॅटमध्‍ये.

    डाउनलोड करा
  • कॉल शांतपणे सुरू करा

    कोणत्याही ग्रुप चॅटमधून शांत ग्रुप कॉल वापरून हँग आउट करा. चॅटमध्‍ये उपलब्ध असलेली कोणतीही व्यक्ती संपूर्ण ग्रुपला रिंग न करता सहजरीत्या सहभागी होऊ शकते.

    डाउनलोड करा

आणखी मदत हवी आहे का?

सर्व वारंवार विचारले जाणारे प्रश्न पहा
सर्व वारंवार विचारले जाणारे प्रश्न पहा
  • व्हॉइस कॉलिंगमुळे तुम्ही कॉल करत असलेली व्यक्ती दुसऱ्या देशामध्ये असली, तरीही WhatsApp वापरून तुम्ही त्यांना विनामूल्य कॉल करू शकता. व्हॉइस कॉलिंग तुमच्या फोनच्या मोबाइल प्लॅनच्या मिनिटांऐवजी फोनमधील इंटरनेट कनेक्शन वापरते. डेटा शुल्क लागू शकते. कॉल सुरू करण्यासाठी, तुम्ही कॉल करू इच्छिता ते ग्रुप चॅट उघडा आणि तुमचा कॉल सुरू करण्‍यासाठी फोन आयकॉनवर क्लिक करा. तुम्ही कॉल टॅबवरून तुमच्या सध्‍याच्या ग्रुप चॅटच्या बाहेरील संपर्कदेखील निवडू शकता.

    अधिक जाणून घ्या
  • व्हिडिओ कॉलिंग तुम्हाला तुमच्या संपर्कांना WhatsApp वापरून व्हिडिओ कॉल करू देते. कॉल सुरू करण्यासाठी, तुम्ही कॉल करू इच्छिता ते ग्रुप चॅट उघडा आणि तुमचा कॉल सुरू करण्‍यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा. तुम्ही कॉल टॅबवरून तुमच्या सध्‍याच्या ग्रुप चॅटच्या बाहेरील संपर्कदेखील निवडू शकता.

    अधिक जाणून घ्या
  • स्‍क्रीन शेअरिंग लोकांना त्‍यांच्‍या स्‍क्रीनवर असलेल्या गोष्टी रीअल टाइममध्‍ये शेअर करू देते. तुमची स्‍क्रीन शेअर करण्‍यासाठी तुम्‍ही व्हिडिओ कॉलमध्‍ये असणे आवश्‍यक आहे. व्हिडिओ नियंत्रणांमधील अधिक पर्याय (तीन अनुलंब बिंदू) यावर टॅप करा आणि त्यानंतर स्क्रीन शेअर करा यावर टॅप करा. तुमच्या फोनवर तुम्ही WhatsApp वापरून रेकॉर्ड करणे सुरू करत आहात असे दाखवणारा प्रॉम्प्ट दिसेल.

    अधिक जाणून घ्या
  • संमेलने आयोजित करण्‍यात व कनेक्‍ट केलेले राहण्‍यात मदत व्हावी म्हणून तुम्‍ही वैयक्तिक आणि ग्रुप चॅटमध्ये इव्हेंट तयार करू शकता. इव्‍हेंटमध्‍ये उपयुक्‍त माहितीचा समावेश असतो, जी ग्रुपमधील सदस्‍यांना सहजरीत्या मिळवता येते. इव्हेंट तयार करण्‍यासाठी, तुमचे वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा आणि जोडा (अधिक चिन्ह) > इव्हेंट यावर क्लिक करा.

    अधिक जाणून घ्या
  • लिंक केलेली डिव्हाइस तुमच्या कोणत्याही डिव्हाइसवरून WhatsApp ॲक्सेस करण्याचा विश्वासार्ह, सुरक्षित मार्ग प्रदान करतात. तुम्ही तुमच्या प्राथमिक फोनशी एकावेळी चार डिव्हाइसेस लिंक करून कनेक्टेड राहू शकता. तुमच्या WhatsApp खात्याची नोंदणी करण्यासाठी आणि नवीन डिव्हाइस लिंक करण्यासाठी तुम्हाला तरीही तुमच्या प्राथमिक फोनची आवश्यकता असेल.

    अधिक जाणून घ्या
डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

  • फीचर
  • ब्लॉग
  • सुरक्षा
  • व्यवसायासाठी

आम्ही कोण आहोत

  • आमचा परिचय
  • करिअर
  • ब्रँड सेंटर
  • गोपनीयता

WhatsApp वापरा

  • मोबाइल
  • डेस्कटॉप
  • टॅबलेट
  • WhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

  • आमच्याशी संपर्क करा
  • मदत केंद्र
  • ॲप
  • सुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप
  • मराठी
  • हिन्दी
  • বাংলা
  • ਪੰਜਾਬੀ
  • ગુજરાતી
  • தமிழ்
  • తెలుగు
  • ಕನ್ನಡ
  • മലയാളം
  • Afrikaans
  • azərbaycan
  • Bahasa Indonesia
  • català
  • čeština
  • dansk
  • Deutsch
  • eesti
  • English
  • español
  • Filipino
  • français
  • Gaeilge
  • hrvatski
  • italiano
  • Kiswahili
  • latviešu
  • lietuvių
  • magyar
  • Melayu
  • Nederlands
  • norsk bokmål
  • o‘zbek
  • polski
  • Português (Brasil)
  • Português (Portugal)
  • română
  • shqip
  • slovenčina
  • slovenščina
  • suomi
  • svenska
  • Tiếng Việt
  • Türkçe
  • Ελληνικά
  • български
  • қазақ тілі
  • македонски
  • русский
  • српски
  • українська
  • עברית
  • اردو
  • العربية
  • فارسی
  • ไทย
  • 한국어
  • 日本語
  • 简体中文
  • 繁體中文(台灣)
  • 繁體中文(香港)