आशयावर जा
  • होम
  • ॲप
    • कॉलिंगमेसेजिंगग्रुपस्टेटसचॅनलMeta AIसुरक्षा
  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्लॉग
  • व्यवसायासाठी
डाउनलोड करा
अटी आणि गोपनीयता धोरण2026 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • कॉलिंग

      आवाज आणि व्हिडिओ यांद्वारे कनेक्ट केलेले रहा.

    • मेसेजिंग

      स्टिकर, आवाज, GIF आणि आणखी बर्‍याच गोष्टींद्वारे व्यक्त करा.

    • ग्रुप

      ग्रुपमध्ये कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला हवी असलेली फीचर.

    • चॅनल

      तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या विषयांबाबत अप टू डेट रहा.

    • Meta AI

      कोणत्याही गोष्टीसाठी मदत मिळवा, सर्व काही WhatsApp वरील सुरक्षा आणि गोपनीयतेसह.

    • स्टेटस

      तुमचे दररोजचे क्षण हे फोटो, व्हिडिओ आणि व्हॉईस नोट यांद्वारे शेअर करा.

    • सुरक्षा

      तुम्हाला सुरक्षित राहण्यात मदत करण्‍यासाठी संरक्षणाचे स्तर.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • व्यवसायासाठी
  • ॲप
लॉग इन कराडाउनलोड करा

तुमच्या पद्धतीने कनेक्ट करा

WhatsApp वर, संभाषणे व्यक्त करणारी, मजेदार व पूर्णपणे तुम्हाला हवी तशी असू शकतात. कोणत्याही डिव्हाइसवरील मेसेजिंग एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेले आहे, त्यामुळे तुम्ही मोकळेपणाने बोलू शकता आणि तुमचे वैयक्तिक मेसेज खाजगी आणि सुरक्षित राहतात हे जाणून घेऊ शकता.

डाउनलोड करा

तुमचे मेसेज ऑर्गनाइझ करा

तुमची संभाषणे ऑर्गनाइझ केलेली, फॉरमॅट केलेली आणि भाषांतरित ठेवा.

  • इनबॉक्स फिल्टर

    ऑर्गनाइझ केलेले रहा आणि सर्व, न वाचलेले आणि ग्रुप चॅट यांसाठी असलेले फिल्टर वापरून तुमची सर्वात महत्त्वाची संभाषणे शोधा.

    कसे ते जाणून घ्या
  • पिन केलेले मेसेज

    सर्वात महत्त्वाच्या गोष्टींच्या सुलभ ॲक्सेससाठी चॅटच्या सर्वात वरती कमाल 3 मेसेजना पिन करा.

    कसे ते जाणून घ्या
  • मेसेज फॉरमॅटिंग

    सुलभ वाचनीयतेसाठी तुमच्या मेसेजमध्ये मजकूर फॉरमॅट करा - इटॅलिक्स, बोल्ड, बुलेट पॉइंट आणि बरेच काही.

    कसे ते जाणून घ्या
  • मेसेज भाषांतरे

    तुम्ही वन-ऑन-वन किंवा ग्रुप चॅटमध्ये पाठवलेल्या किंवा तुम्हाला प्राप्त झालेल्या मेसेजचे थेट तुमच्या WhatsApp चॅटमध्ये भाषांतर करा.

    कसे ते जाणून घ्या

तुमच्या चॅटमध्‍ये स्वतःला व्यक्त करा

शब्द अपुरे पडतात, तेव्हा स्वतःला व्यक्त करण्यासाठी WhatsApp च्या विविध फीचरचा आधार घ्या - स्टिकर, GIF, प्रतिक्रिया, व्हिडिओ आणि व्हॉइस नोट आणि आणखी बरेच काही.

  • स्टिकर आणि GIF

    शोधण्यायोग्य आणि सानुकूल करण्यायोग्य स्टिकर, अवतार व GIF वापरून सर्जनशीलतेला वाव द्या.

    डाउनलोड करा
  • प्रतिक्रिया

    मेसेजवर प्रतिक्रिया देण्यासाठी कोणतेही इमोजी वापरा आणि तुमचे विचार सहजपणे व झटपट शेअर करा.

    डाउनलोड करा
  • व्हिडिओ नोट

    चॅटमध्ये सुमारे एक मिनिटाच्या लांबीचे व्हिडिओ मेसेज त्वरित रेकॉर्ड आणि शेअर करून त्या क्षणाचा अनुभव कॅप्चर करा.

    डाउनलोड करा
  • व्हॉइस नोट

    टाइप करण्यासाठी जास्त मोठी असली, तरीही संपूर्ण स्टोरी सांगा. तुम्हाला प्राप्त झालेल्या व्हॉइस नोट वाचायच्या असल्यास ट्रान्स्क्रिप्ट वापरा किंवा अधिक जलद ऐकण्यासाठी त्यांचा वेग 1.5 किंवा 2x ने वाढवा.

    डाउनलोड करा

अधिक मदत हवी आहे का?

सर्व मदतपुस्तिका पहा
सर्व वारंवार विचारले जाणारे प्रश्न पहा
  • लिस्ट म्हणजे कस्टमाइझ करता येणारे फिल्टर, जे तुम्हाला तुमची चॅट ऑर्गनाइझ केलेली ठेवण्यात मदत करू शकतात. तुमच्याकडे चार डीफॉल्ट लिस्ट असतात:

    • सर्व: तुमच्या सर्व मेसेजेसचे डीफॉल्ट दृश्य.
    • न वाचलेला: तुम्ही न वाचलेले म्हणून मार्क केलेल्या किंवा अद्याप न उघडलेल्या मेसेजेससोबतची चॅट्स.
    • आवडीचे: तुमच्या आवडीच्या संपर्कांची चॅट्स.
    • ग्रुप: तुमची सर्व ग्रुप चॅट एकाच ठिकाणी.
    अधिक जाणून घ्या
  • तुम्ही मेसेजवर दाबून धरून ठेवून आणि 'पिन करा' निवडून चॅटच्या सर्वात वरती कमान तीन मेसेज पिन करू शकता. मेसेज पिन केल्यानंतर, तो २४ तास, ७ दिवस किंवा ३० दिवस चॅटच्या सर्वात वरती बॅनरच्या स्वरूपात दिसतो. चॅटमधील मेसेजवर जाण्यासाठी पिन केलेल्या मेसेजच्या बॅनरवर टॅप करा.

    अधिक जाणून घ्या
  • WhatsApp तुम्हाला तुमच्या मेसेजमध्ये बोल्ड करणे, इटॅलिक करणे आणि यासारखे आणखी फॉरमॅटिंग पर्याय वापरून मजकूर फॉरमॅट करण्याची अनुमती देते.

    अधिक जाणून घ्या
  • तुम्ही तुमच्या चॅटमध्ये पाठवलेल्या किंवा प्राप्त केलेल्या मेसेजचे भाषांतर उपलब्ध भाषांमध्ये करू शकता. लोकेशन, दस्‍तऐवज, संपर्क, स्टिकर आणि GIF यांचे भाषांतर केले जाऊ शकत नाही. भाषांतर करण्यासाठी तुम्हाला सशक्त वायफाय सिग्नल किंवा मोबाइल डेटा आणि पुरेशा स्टोरेजची आवश्यकता असेल.

    अधिक जाणून घ्या
  • वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा. फोटो किंवा व्हिडिओ घेण्यासाठी, कॅमेरावर टॅप करा. विद्यमान फोटो किंवा व्हिडिओ अटॅच करण्‍यासाठी, ‘अटॅच करा’ (पेपर क्लिप) दाबा आणि धरून ठेवा, त्यानंतर शेअर करण्‍याकरिता फोटो किंवा व्हिडिओ निवडा.

    अधिक जाणून घ्या
  • तुम्ही WhatsApp वर कॉम्प्रेशनशिवाय, मोठ्‍या फाइल विनामूल्य पाठवू शकता. दस्‍तऐवजांसाठी, फाइलचा कमाल आकार २ GB इतका असावा.

    अधिक जाणून घ्या
  • WhatsApp वरील व्हिडिओ नोटमुळे तुम्हाला थेट चॅटमध्ये कमाल ६० सेकंदांच्या व्हिडिओ नोट त्वरित रेकॉर्ड आणि शेअर करता येतात. प्राप्तकर्त्याद्वारे व्हिडिओ नोट डाउनलोड केल्या जाऊ शकत नाहीत.

    अधिक जाणून घ्या
  • WhatsApp चे व्हॉइस मेसेजिंग वापरून तुम्ही तुमच्या संपर्काशी आणि ग्रुपमध्ये त्वरित संवाद साधू शकता. तुम्ही महत्त्वाची आणि वेळेच्या दृष्टीने संवेदनशील अशी माहिती पोहोचवण्यासाठी व्हॉइस मेसेज वापरू शकता.

    अधिक जाणून घ्या
  • तुम्ही वैयक्तिक आणि ग्रुप चॅटमध्ये स्टिकर ॲक्सेस करू शकता. स्टिकर पाहण्यासाठी आणि वापरण्‍यासाठी, चॅट उघडा, त्यानंतर स्टिकर आयकॉनवर टॅप करा. तुम्ही त्यावर टॅप करताच ते पाठवले जाईल. WhatsApp स्टिकर स्टोअरमधील सुचवलेली स्टिकर पॅक कोणत्याही डाउनलोड केलेल्या पॅकच्या खाली दाखवली जातात. तुम्ही यांपैकी कोणतीही स्टिकर पाठवण्यासाठी त्यांवर टॅप करू शकता किंवा संपूर्ण पॅक पाहण्यासाठी स्टिकर पॅक जोडा यावर टॅप करू शकता.

    अधिक जाणून घ्या
  • तुम्ही तुमच्या वैयक्तिक आणि ग्रुप चॅटमधील मेसेजवर इमोज�� वापरून प्रतिक्रिया देऊ शकता. तुम्ही मेसेजच्या खाली असलेल्या इमोजीवर टॅप करून मेसेजवरील सर्व प्रतिक्रिया पाहू शकता. एखाद्या मेसेजवर प्रतिक्रिया देण्‍यासाठी, तुम्ही मेसेजवर टॅप करून धरून ठेवा आणि त्यांनतर इमोजीवर टॅप करा.

    अधिक जाणून घ्या
  • तुमच्या फोनवर पाठवलेले ऑडिओ, व्हिडिओ आणि फोटो WhatsApp आपोआप सेव्ह करते. मीडिया दृश्यमानता हा पर्याय डीफॉल्टनुसार चालू केलेला असतो. WhatsApp ला तुमच्या डिव्हाइसच्या स्थानिक स्टोरेजवर आपोआप मीडिया सेव्ह करण्यापासून थांबवण्यासाठी तुम्ही अधिक पर्याय (तीन अनुलंब बिंदू) > सेटिंग्ज > चॅट यावर टॅप करू शकता.

    अधिक जाणून घ्या
  • WhatsApp योग्‍यरीत्‍या काम करत असल्‍याची खात्री करण्‍यासाठी, तुमच्‍या फोनमध्‍ये स्‍टोरेज जागा उपलब्‍ध आहे याची खात्री करा. तुम्ही स्टोअर केलेल्या मीडिया फाइल किंवा चॅट हटवून अथवा WhatsApp च्या बाहेर तुमच्या फोनवरील स्टोरेज मोकळे करून स्टोरेज जागा मोकळी करू शकता.

    अधिक जाणून घ्या
डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

फीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी

आम्ही कोण आहोत

आमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता

WhatsApp वापरा

AndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

आमच्याशी संपर्क साधामदत केंद्रॲपसुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप